Skip to main content

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा प्रतिबंध – कायदा आणि त्यापलीकडे (Basic Level)

POSH कायदा २०१३, वरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम

महाराष्ट्र राज्य महिला आयोग

पॉश कायदा, २०१३ - कलम १९, कलम २४ (अ) आणि नियम १३(फ) अनुपालन अभ्यासक्रम

हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

  • वेळ : साधारण ४५ मिनिटे
  • भाषा : मराठी
  • प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल.
  • गुंतवून ठेवणारा आशय वेगवेगळ्या माध्यमातून -व्हिडीओज, कॉमिक स्ट्रिप, स्वगत आणि अनुभवपर व्हिडीओज, संवादात्मक उपक्रम
  • मोठ्या संस्थांसाठी देखील अत्यंत सोपे प्रशिक्षण.
Read less

हे प्रशिक्षण कशासाठी?

पॉश कायदा, २०१३ - कलम १९, कलम २४ (अ) आणि नियम १३(फ) चे अनुपालन करणारा,
राज्य सरकारद्वारा मान्यता प्राप्त एकमेव ऑनलाइन अभ्यासक्रम:

  • • प्रत्येक नियोक्ता जागरूकता कार्यक्रम आयोजित करू शकेल
  • • सदस्य आणि कर्मचार्यांच्या संवेदनशीलतेसाठी अनिवार्य प्रशिक्षण
  • • ज्य सरकारद्वारा मान्यता प्राप्त प्रशिक्षण मोड्यूल्स
  • • प्रशिक्षण संपल्यावर तुम्हांला एमएससीडब्ल्यू कडून प्रमाणपत्र मिळेल

हे प्रशिक्षण कोणासाठी आहे?

  • हे प्रशिक्षण सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?

  • हे प्रशिक्षण आपल्याला केवळ POSH कायद्याबद्दलच नाही तर लैंगिक छळ म्हणजे काय? तो कसा घडून येतो? लैंगिक छळ समजून घेताना ग्रे एरियाज कसे ओळखावे? आणि आपण आपल्या संस्थेतील बदलाचे प्रतिनिधी होऊन परिवर्तन कसे आणू शकता? याबद्दल देखील माहिती देईल.



वैशिष्ट्ये

  • • वेळ : साधारण ४५ मिनिटे
  • • भाषा : मराठी
  • • प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल.
  • • गुंतवून ठेवणारा आशय वेगवेगळ्या माध्यमातून -व्हिडीओज, कॉमिक स्ट्रिप, स्वगत आणि अनुभवपर व्हिडीओज, संवादात्मक उपक्रम
  • • मोठ्या संस्थांसाठी देखील अत्यंत सोपे प्रशिक्षण

अभ्यासक्रमाची माहिती

  • भारत सरकारने, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ पारित केला जो POSH कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्यामुळे काम करण्याच्या ठिकाणी स्त्रियांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी संस्थेवर / कंपनीवर असते.

  • POSH कायद्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला हा कायदा माहीत हवा. लैंगिक छळ म्हणजे नक्की काय? आणि जर लैंगिक छळ घडला तर निवारण प्रक्रिया कशी असते इत्यादी गोष्टींची माहिती या अभ्यासक्रमातून मिळते. हा अभ्यासक्रम कायद्याच्याही पलिकडे जाऊन या संबंधीची इतरही माहिती देतो. जसे की, लैंगिक छळ होण्यापूर्वीची लक्षणे किंवा एखादी व्यक्ती लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी परिवर्तन कसे घडवून आणू शकते आणि त्यातून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, विश्वास आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये कशी रुजवली जाऊ शकतात, इत्यादी विषयसुद्धा या अभ्यासक्रमात हाताळले गेले आहेत.

For multiple users, view price plan

Enroll

Testimonials

Ayush Agrawal

Co-founder, Seniority Pvt. Ltd.

It was really eye-opening. The course is hard-hitting, thought provoking and really engaging, and because it was online it was really easy to access...It's a course that really made me question all the inherent biases that all of us
carry.

Dr. Nikhil Varude

CEO, Circadian Communications and Analytics

I have done 'n' number of courses, my employees have done 'n' number of courses. But what I found in this SAF's POSH course is that they have made it in a very interesting way. They tell each and every concept in a story form, in a case study form. They just don't throw legal mumbo-jumbo on you.

Sahil Deo

Co-founder, CPC Analytics

I must say that I was extremely impressed with this course, and before doing this I did not have a great understanding of this very important subject. I would definitely recommend this course. It is not a dry, legal course, but provides a lot of examples with a focus on the psychological aspects of prevention.

Experts Speak

Pradip Bhargava

President MCCIA

Vaishali Bhagwat

Advocate (Civil & Cyber Law)


For multiple users, view price plan